२०२५ – २०२६ मध्ये महावितरण मध्ये आई टी आई (वीजतंत्री/तारतंत्री/COE) साठी उपकेंद्र सहाय्यक पदाची सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होते आहे. उपकेंद्र सहाय्यक बद्दल संपूर्ण माहिती जसे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम व इतर सर्व माहिती साठी पूर्ण वाचा.
शैक्षणिक पात्रता –
१० वि उत्तीर्ण + आई टी आई (वीजतंत्री/तारतंत्री/COE) + शिकाऊ उमेदवारी पूर्ण (कोणतीही) + अनुभव १ ते २ वर्ष (सरकारी किव्हा खाजगी) टीप – महावितरण उमेदवार असल्यास शिकाऊ उमेदवारी किव्हा अनुभव ची गरज नाही.
वयोमर्यादा –
- वय १८ ते २७ वर्षे
- मागासवर्गीय – १८ ते ३२ वर्षे
वेतन –
- प्रथम वर्ष – १८००० प्रती माही
- द्वितीय वर्ष – १९००० प्रती माही
- त्रितीय वर्ष – २०००० प्रती माही
- त्यानंतर तेव्हाच्या मूळ बेसिक पगरानुसार साधारण ५०००० +
परीक्षा पद्धत –

- वस्तुनिष्ठ प्रश्न राहतील प्रत्येक प्रश्नात ५ पर्याय राहतील.
- १/४ नेगेटिव्ह मार्किंग असणार.
अभ्यासक्रम – तांत्रिक विषय – Technical
- विद्युत सुरक्षितता
- वायरिंग
- विजेची मुलभूत तत्वे
- सोलडेर आणि रेजीस्तर
- कांदाक्टार, अन्सुलेटर आणि केबल
- डी सी सर्किट
- सेल्स आणि बेटरी
- चुंबक
- घरघुती विद्युत उपकरणे
- डी सी जनरेटर
- डी सी मोटर आणि स्टार्टस
- अर्थिंग
- ए सी सर्किट
- पोली प्फेज सिस्टिम
- रोहित्र
- अल्तार्नेटर
- मीटर्स
- प्रकाशमान
- डी सी आणि ए सी वायीन्दिंग
- ए सी मोटर्स
- फुसेस आणि रिले
- पावर सिस्टम
- सर्किट ब्रेकर आणि बस्बार
- ओवेरहेड आणि अंडरग्रौन्ड केबल्स
- इलेक्टोनिक्स
सामान्य अभियोग्यता – Reasoning
- नातेसंबंध
- तर्क क्षमता
- कुट प्रश्न
- बैठक व्यवस्था
- वर्गीकरण
- तुलना
- दिशाद्यान चाचणी
- आदान प्रदान
- सांकेतिक तुलना
- सांकेतिक भाषां
- रांगेतील क्रमांक
- काल मापन
- धड्याळ
- अक्षरमालिका
- अंक्मालिका
- परस्पर संबंध – अक्षरे, अंक
- विसंगत घटक ओळखा
- अराश्यातील प्रतिमा
- पाण्यातील प्रतिमा
- आकृती पूर्ण करणे
- ठोकळा
अंकगणित – Maths
- संख्या प्रणाली
- बेसिक गणिक
- अपूर्णांक
- लसावी मसावी
- वय वारी
- सरासरी
- अंतर – वेळ – वेग
- काल – काम
- नळ आणि टाकी
- सरळ व्याज, चक्रवाढ व्याज
- भागीदारी
- गुणोत्तर आणि प्रमाण
महत्वाची माहिती – उपकेंद्र सहाय्यक पदाची जाहिरात मार्च २०२६ पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तयारीत राहा. अभ्यासक्रम तुम्हाला या लेखा मध्ये दिलेला आहे तरी त्यानुसार तयारी सुरु ठेवा.
उपकेंद्र सहाय्यक साठी लागणारी पुस्तके –
१. तांत्रिक क्षमता – सुबोध विद्युत शास्त्र
२. अंकगणित आणि बुद्धिमत्ता – सचिन ढवले सर किव्हा सतीश वसे सर.
उपकेंद्र सहाय्यक साठी Online batch साठी खालील app download करा.
Engineer Amol App Download Link – Click Here
You Tube Detail Video – Click Here



